Goa Update|चिखली पंचायती जवळ माविन गुदिन्हो यांच्या हस्ते ट्रॅफिक बेटाचे उद्घाटन

अपघात अपघातप्रवण क्षेत्रामध्ये रस्ते अपघातापासून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी सीएसआर अंतर्गत वाहतूक बेट आणि त्याचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
चिखली पंचायती जवळ ट्रॅफिक बेटाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित पंचायत मंत्री माविन गुदिन्हो व इतर.
चिखली पंचायती जवळ ट्रॅफिक बेटाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित पंचायत मंत्री माविन गुदिन्हो व इतर.Dainik Gomantak

वास्को: पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी चिखली पंचायती जवळ ट्रॅफिक बेटाचे उद्घाटन केले. अपघात अपघातप्रवण क्षेत्रामध्ये रस्ते अपघातापासून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी सीएसआर अंतर्गत वाहतूक बेट आणि त्याचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

(Traffic island inaugurated by Mavin Gudinho near Chikhali Panchayati)

चिखली पंचायती जवळ ट्रॅफिक बेटाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित पंचायत मंत्री माविन गुदिन्हो व इतर.
Goa Stray Cattle|भटक्या गुरांसाठी वास्को येथील युवकांनी दिला मदतीचा हात

यापूर्वी ठीक ठिकाणी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित केले आहे. ते म्हणाले की चिखली आणि बोगमाळो पंचायतीचे सरपंच तरुण आहेत. त्यांच्याकडून आता विकास कामांना चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी चिखली पंचायतीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांनी दाबोळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com