Traffic Jam: पणजी फेरी बोट येथे वाहतूक कोंडी नित्याचीच...

Traffic Jam: पणजी फेरी बोट येथे वाहतूक कोंडी नित्याचीच...
Sandip Desai
Published on
Sandip Desai

पणजी फेरी बोट येथे वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रकार झाला असून तो आता नागरिकांच्याही अंगवळणी पडला आहे.

Sandip Desai

येथील सिग्नल देखील बंद पडला आहे. तसेच, वाहतूक पोलीस देखील नसल्याने आज नेहमीपेक्षा अधिक वाहतूक कोंडी झाली.

Traffic Jam: पणजी फेरी बोट येथे वाहतूक कोंडी नित्याचीच...
Goa Corona Update: गोव्यात 480 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 72 नव्या रूग्णांची नोंद
Sandip Desai

संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी नागरिक करताहेत.

Sandip Desai
Sandip Desai

चक्काजाम पणजीतील चर्च जवळून मळामार्गे बसस्थानकाकडे जाणाऱ्या वन वे रस्त्यावर दुपारी शाळा सुटल्यानंतर आणि संध्याकाळी विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सुटी नंतर इतकी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी मुळे चर्चकडून बसस्थानकावर पोहणचण्यासाठी अर्धा ते एक तास एवढा वेळ लागतो.

Traffic Jam: पणजी फेरी बोट येथे वाहतूक कोंडी नित्याचीच...
Goa Monsoon Update: राज्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com