कुडचडेत तृणमूल कार्यकर्त्याला धक्काबुक्की

तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे हा कार्यकर्ता तृणमूलचे पोस्टर लावत होता.
कुडचडेत तृणमूल कार्यकर्त्याला धक्काबुक्की
Trinamool activist pushed in GoaDainik Gomantak

मडगाव: कुडचडे मतदारसंघात तृणमूलचे (TMC) पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्याला भाजप (BJP) कार्यकर्त्यानी धक्काबुक्की केल्याचा आरोप तृणमूल पक्षातर्फे करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी कुडचडे पोलिस स्थानकात कुणीही तक्रार दाखल केलेली नाही.

Trinamool activist pushed in Goa
मायकेल लोबोंमुळे भाजप कचाट्यात

तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे हा कार्यकर्ता तृणमूलचे पोस्टर लावत होता. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडविले. त्याला धक्काबुक्की करत त्याने लावलेले पोस्टर फाडून टाकले. कुडचडेचे भाजप प्रभारी आशिष करमली यांना याबाबत विचारले असता, आज आपण दिवसभर पणजीत होतो. त्यामुळे असा काही प्रकार झाला की नाही हे आपल्याला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com