उसगाव वडाकडेजवळ वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; दोन ठार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

 धडक दिलेल्या वाहनासह चालकाने घटनास्थळ येथून पळ काढला. पोलिसांनी अनोळखी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहनाचा शोध घेत आहेत.

फोंडा- तालुक्यातील उसगाव वडाकडे येथे एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पाळे - साखळी येथील चालक चंद्रकांत धाली (२० वर्षे) व सहचालक अलिशा फर्नांडिस (२१ वर्षे) हे जागीच ठार झाले.

दरम्यान,  धडक दिलेल्या वाहनासह चालकाने घटनास्थळ येथून पळ काढला. पोलिसांनी अनोळखी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहनाचा शोध घेत आहेत. हा अपघात आज सकाळच्या सुमारास घडला.

संबंधित बातम्या