ऐन दिवाळीच्या दिवशीच गोव्यात दुहेरी हत्याकांड

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

या हत्याकांड प्रकरणी २९ वर्षीय रोविना लोबो या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

पणजी- मार्ना -शिवोली येथे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुहेरी हत्याकांड घडले आहे. या हत्याकांडात २ जणांचा मृत्यू झाला असून दोघेही जेष्ठ नागरिक आहेत. वेरा लोबो (६२) आणि मार्था लोबो (६४ ) अशी मृतांची नावे आहेत. 

या हत्याकांड प्रकरणी २९ वर्षीय रोविना लोबो या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी केली जात असून लवकरच गुन्ह्याचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या