दिवजा सर्कल जंक्शनवर दुचाकी चालक ठार

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

पणजीतील मांडवी पुलाखालील दिवजा सर्कल येथील जंक्शनवर दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात  दुचाकी चालक  ठार झाला

पणजी: पणजीतील मांडवी पुलाखालील दिवजा सर्कल येथील जंक्शनवर दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चिंबल येथील २८ वर्षीय केदार राऊत हा दुचाकी चालक  ठार झाला. हा अपघात आज दुपारी घडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने इस्पितळात नेण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा:

गोव्यात दिवसभरात ५० रुग्ण कोरोनामुक्त -

संबंधित बातम्या