Goa: केंद्र सरकार मदत करणार; केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यास उत्सुक
Goa: केंद्र सरकार मदत करणार; केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे
Union Minister of State for Agriculture Shobha Karandlaje said Central Government to assist Goa GovernmentDainik Gomantak

पणजी: राज्यात एकात्मिक कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्र उत्सुक आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी मत व्यक्त केले. गोव्यात एकात्मिक कृषी विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. गोवा सरकारला केंद्र सरकार मदत करील असे त्यांनी स्पष्ट केले.

Union Minister of State for Agriculture Shobha Karandlaje said Central Government to assist Goa Government
Goa: गांजा प्रकरणी अटक केलेल्या मंतेशीचा न्यायालयाने नाकारला जामीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यास उत्सुक आहे. कृषीमंत्र्यांनी आयसीएआरला भेट दिली तसेच अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि तेथे एक रोपटेही लावले.

Union Minister of State for Agriculture Shobha Karandlaje said Central Government to assist Goa Government
Goa: मये पंचायत क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता बनला खड्डेमय

शेतीला एक आकर्षक व्यवसाय पर्याय बनवण्यासाठी अनेक आधुनिक शेती पद्धतींचा वापर करत आहेत त्या पर्रा येथील प्रगतीशील शेतकरी दर्शना पेडणेकर यांचाही त्यांनी सन्मान केला. आज सचिवालयात त्यांनी कृषीमंत्री व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच कृषी खात्याचे सचिव व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन गोव्यात कृषीसंदर्भात असलेल्या समस्या तसेच केंद्र सरकारच्या असलेल्या योजना यासंदर्भात चर्चा केली.

Related Stories

No stories found.