दक्षिण गोवा अध्यक्ष तेंडुलकर व  उपाध्यक्ष वेळीप यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

दक्षिण गोवा अध्यक्ष तेंडुलकर व  उपाध्यक्ष वेळीप यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर  अभिनंदन करण्यात आले.

पणजीः भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री माविन गुदिन्हो व सदानंद तनावडे यांनी   उत्तर  अध्यक्ष- कार्तिक कुडणेकरक व उपाध्यक्ष दिक्षा  कांदोळकर   व दक्षिण गोवा अध्यक्ष तेंडुलकर व  उपाध्यक्ष वेळीप यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर  अभिनंदन करण्यात आले.

संबंधित बातम्या