सत्तरीला अवकाळी पावसाने झोडपले

गोव्यातील काही भागात आज हलक्या पावसाचा इशाराही विभागाने दिला होता
Sattari in rain
Sattari in rain Dainik gomantak

IMD ने जारी केलेल्या अंदाजानुसार आज सत्तरीत मुसळधार पाऊस झाला. गोव्यातील काही भागात आज हलक्या पावसाचा इशाराही विभागाने दिला होता. उत्तर गोव्यात काही ठिकाणी आणि दक्षिण गोव्यात (goa) काही ठिकाणी हलक्या पावसाची (rain) शक्यता आज वर्तवली होती. सायंकाळी 6.45 वाजता सत्तरी व बिचोलिम तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com