लसीकरण हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही: विजय सरदेसाई 

लसीकरण हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही: विजय सरदेसाई 
vijay sardesai 4.jpg

सासष्टी: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने(BJP government) लाखों नागरिकांना संपविण्याचे काम केले असून हे सरकार फक्त राजकारण खेळण्याचे काम करीत आहे. सरकारने लसीकरण केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉईंट  तयार केला आहे. सेल्फी काढण्यासाठी हे लग्न नसून कोरोनामुळे (Corona)अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहे. (Vaccination is not a celebration of any kind Vijay Sardesai)

सरकार टीका उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना लसी देत आहेत, मात्र लसीकरण हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही, याची सरकारने जाणीव ठेवावी अशी आवाहनात्मक टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी केला.फातोर्डा मतदारसंघात (Fatorda constituency)आजपासून मान्सून पूर्व कामांना सुरूवात करण्यात आली असून यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सरदेसाई यांनी वरील टीका केली. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com