वास्को जनता वाचनालयात ६ रोजी रक्तदान शिबिर

dainik gomantak
सोमवार, 1 जून 2020

अधिक माहितीसाठी रूपेश पालयेकर -7775922008, रूपेश नाईक - 9823084918 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

दाबोळी,

 भारतीय जनता पार्टी वास्को मंडळातर्फे ६ जून रोजी मुरगाव पालिका इमारतीतील जनता वाचनालय सभागृहात सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन वास्को चे आमदार कार्लूस आल्मेदा, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, महिला अध्यक्ष श्रीमती सुप्रिया नाईक, युवा मंडळ अध्यक्ष गौरीश नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रूपेश पालयेकर -7775922008, रूपेश नाईक - 9823084918 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या