उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू ९ जानेवारीला गोवा भेटीवर 

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 4 जानेवारी 2021

देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ९ जानेवारीला गोवा भेटीवर येत आहेत.

पणजी :  देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ९ जानेवारीला गोवा भेटीवर येत आहेत. गोवा विधानसभेच्या विधीकारदिन कार्यक्रमासाठी सभापती राजेश पाटणेकर यांनी त्यांना आमंत्रित केले आहे. यासंदर्भात पाटणेकर यांना कार्यक्रमाबाबत विचारले असता ते म्हणाले, की अजून तो कार्यक्रम तयार झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो निश्‍चित होईल.
 

संबंधित बातम्या