पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी मतदान सुरु

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

महापालिकेच्या 30 प्रभागासाठी आज सकाळी 8 वा. मतदान  सुरु झाले. 33 ठिकाणी स्थापन केलेल्या 67 मतदान केंद्रावर हे मतदान सुरु  झाले आहे.

पणजी: महापालिकेच्या 30 प्रभागासाठी आज सकाळी 8 वा. मतदान  सुरु झाले. 33 ठिकाणी स्थापन केलेल्या 67 मतदान केंद्रावर हे मतदान सुरु  झाले आहे. पणजी महापालिकेसाठी  मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यात येत आहे. 30 प्रभागात 95 उमेदवार उभे राहिले आहेत. पणजी महापालिकेसाठी  32051 मतदार आहेत.

संबंधित बातम्या