पणजी महानगरपालिकेच्या अजब कारभार.... 

What Panaji City Corporation does to keep your city beautiful
What Panaji City Corporation does to keep your city beautiful


पणजीः  हिरवाागार निसर्ग आणि शहराचा ऐतिहासिक वारसा जपणारे पणजी शहर आहे. पण सध्या कांपाल ते मीरामार  जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुस ठिकठिकाणी  गटारे उघडी करुन  ठेवण्यात आलेली.आहे.या गटारावरील लाद्या पावसाळ्याच्या सुरवातील काढुन ठेवल्या होत्या व बेरिकेट्स लावुन छेवण्यात आले होते. त्या अजुन तशाच आहे.त्यामुळे वाहतुक कोंडी होते.ह्याकडे पणजी महापालिकेने लक्ष घालावे.

लोकांना एकत्र आणणारे शहर म्हणून ओळखली जाणारी गोव्याची राजधानी पणजी; पणजी शहर महानगरपालिका आपले शहर सुंदर ठेवण्यासाठी काय कार्य करते असा प्रश्न उपस्थित झाला. आहे.  शहरातील रस्ते,आर्किटेक्चर, लोक,  नदी, समुद्र, करमणुकीच्या आणि इतर सुविधांच्या ठिकाणी कितपत स्वच्छता आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com