मयडेत लवकरच कचऱ्यापासून खतनिर्मिती

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी मयडे पंचायतीच्या मालकीची शेड व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी उपयुक्त मशिनरी सरकारकडून अनुदान

हळदोणे: कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी मयडे पंचायतीच्या मालकीची शेड व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी उपयुक्त मशिनरी सरकारकडून अनुदान पद्धतीने मिळवण्यासाठी सुमारे २१ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून पंचायत संचालनालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याचे मयडेच्या सरपंच रिया बेळेकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या