जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोव्यात लागू केलेली आचारसंहिता मागे

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोव्यात लागू केलेली आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने मागे घेतलीं आहे.

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोव्यात लागू केलेली आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने मागे घेतलीं आहे.

५ डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखेची घोषणा करताना राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा:

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या जन आंदोलनांचे अपयश नव्हे -

संबंधित बातम्या