बिहारच्या महिलेचा गोव्यात खून; पती बेपत्ता

वाठादेव-डिचोली येथे एका महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला
बिहारच्या महिलेचा गोव्यात खून; पती बेपत्ता
Crime newsDainik Gomantak

डिचोली: वाठादेव-डिचोली येथे एका महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मूळ बिहार येथील मयत महिला आपल्या पतीसमवेत वाठादेव येथे भाड्याच्या घरात राहत होती. खून केल्यानंतर खोलीला कुलूप लावून पती बेपत्ता असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय आहे. खुनाचा हा प्रकार काल घडला असावा असा अंदाज आहे. आज (शुक्रवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.