झुआरी नदीवरील नवीन पुलाचे काम जोरात सुरू

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

झूआरी नदिवरील पुलाचे बांघकाम सध्या जोरात सुरू आहे. नवीन 8 जेन झुवारी पुलावर ठिकठिकाणी झालेल्या जोड रस्त्याची दृश्य बघण्यासरखी आहे. 

 

कुठ्ठाळी: झुआरी नदीवरील पुलाचे बांघकाम सध्या जोरात सुरू आहे. नवीन 8 जेन झु्आरी पुलावर ठिकठिकाणी झालेल्या जोड रस्त्यांची दृश्ये बघण्यासरखी आहे. वेगाने जाणारा हा रस्ता पुढे जाउन कोर्टालाइमच्या दिशेने जोडला जातो..

ऑक्टोबर २०१९   रोजी राज्य सरकारने या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले होते. कोरोना संकटामुळे या कामाला उशीर होणार असल्याचे सांगितले. या पुलाचा एक विभाग डिसेंबर २०२० पर्यंत तयार होईल.  पुलाचे विशेष आकर्षण म्हणजे पुलाच्या टॉवरवर वेधशाळा संग्रहालय उभारण्यात आले आहे. या पुलाची  ही विहंगम दृश्ये.

(आतिश नाईक)

संबंधित बातम्या