Work project for the bridge connecting the famous Dona Paula hill in Goa started today
Work project for the bridge connecting the famous Dona Paula hill in Goa started today

गोव्यातील प्रसिद्ध 'दोना पावला' टेकडीला जोडणाऱ्या पुलाच्या कामला सुरुवात

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध अशा दोना पावला टेकडीच्या सुशोभिकरणाचे काम गेल्या वर्षी सुरु झालं. या टेकडीला जोडणारा पूल कमकुवत झाल्याने त्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरु झाले आहे. या पुलाचं काम 'इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड' (आयपीएससीडीएल) कडे दिले आहे. तर टेकडीच्या सुशोभिकरणाचे काम पर्यटन खात्याने राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या सहकार्याने सुरु केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com