कवळे शांतादुर्गा देवीची जायांची फुलांनी पूजा

Dainik gomantak
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा देवालयात आज (रविवारी) जायांची पूजा बांधण्यात आली.

कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा देवालयात आज (रविवारी) जायांची पूजा बांधण्यात आली. आकर्षकरीत्या सजवण्यात आलेल्या श्रीची मूर्ती व मखरामुळे श्रीची मूर्ती विलोभनीय दिसत होती. जाईच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने देवालय परिसरात जायांचा सुगंध पसरला होता. यावेळी भाविकांनीही श्रीचे दर्शन घेतले. 

संबंधित बातम्या

Tags