मोर्लेत रस्त्याच्या हॉट मिक्सिंगला प्रारंभ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पर्ये: मोर्ले-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील देऊळवाडा, भटवाडी आदी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि हॉट मिक्सिंग करण्यात आले आहेत.यावेळी मोर्लेच्या सरपंच विद्या सावंत, उपसरपंच सुशांत पास्ते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता झिलबाराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून याचे उद्‍घाटन करण्यात आले.मोर्ले गिमई ते देऊळवाडा, भटवाडी आदी भागातील हे रस्ते आहे.सुमारे १ कोटी २२ लाख रुपये खर्च करून हा रस्ता करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून यांचे हॉट मिक्सिकरण झाले नसल्याने हा रस्ता खड्डेमय झाला होता.त्यमुळे येथून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना व इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत होता.आता या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

महसूलप्राप्तीला अधिकाऱ्यांचाच खो!

संबंधित बातम्या