सांताक्रूझ मतदारसंघाच्या विजयी उमेदवार काँग्रेसच्या शायनी ओलिव्हेरा
सोमवार, 14 डिसेंबर 2020
सांताक्रूझ मतदारसंघाच्या विजयी उमेदवार काँग्रेसच्या शायनी ओलिव्हेरा. गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या त्या सर्वात तरूण उमेदवार आहेत. भाजपच्या सावना आरावजोंबरोबर अटीतटीच्या झालेल्या लढतीत त्यांना ४६५६ मतं मिळाली.