व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध असलेले 5 पदार्थ

शरीरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असल्यास आपल्याला थकवा येणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात शकतात. यामुळे व्हिटॅमिन बी 12 आरोग्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध असलेले 5 पदार्थ
अंडी मध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुम्ही अंड्यापासून बावलेले पदार्थ खाऊ शकता. Dainik Gomantak
Published on
ताक पिणे उन्हाळ्यात चांगले असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. ताप पिल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. ताप पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
ताक पिणे उन्हाळ्यात चांगले असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. ताप पिल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. ताप पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. Dainik Gomantak
पनीर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यासाठी  मदत करते. पनीरपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
पनीर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यासाठी मदत करते. पनीरपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. Dainik Gomantak
मासे खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशिर आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12  मुबलक प्रमाणात असते.
मासे खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशिर आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. Dainik Gomantak
मोड आलेल्या कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात  पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 असल्याने यांचे आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 असल्याने यांचे आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com