Healthy Food: मुगाची खिचडी निरोगी आरोग्यासाठी फायदेशिर

Nutritious Indian Food: रोजच्या धावपळीच्या जीवनात सकस आहार घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Nutritious Indian
Nutritious Indian Dainik Gomantak
Published on
healthy food
healthy foodDainik Gomantak

भारतीय लोक सात्विक आहाराला अधिक प्राधान्य देतात. आहारामध्ये सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात सकस आहार घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.

nachani
nachani Dainik Gomantak

नाचणीची खिचडी

नाचणीची खिचडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते . यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

mug daal
mug daalDainik Gomantak

मूग डाळ

दुपारच्या जेवणात तुम्ही मूग डाळीची खिचडी खाऊ शकता. खिचडी पचायला हलकी असल्याने आजारी असतांना याचे सेवन करावे.

oats
oatsDainik Gomantak

ओट्स उपमा

ओट्स मध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. यामुळे तुम्ही ओट्स पासून उपमा, इडली यासारखे पदार्थ बनवून सेवन करू शकता.

soya
soyaDainik Gomantak

* सोया

प्रत्येक घरात सोयाबीनचे पदार्थ बनवले जातात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात , त्यानुळे तुमच्या शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com