अनन्या पांडेची चुलत बहीण अलानाने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा

L.A जाण्यापूर्वी अलाना आणि बॉयफ्रेंड इव्होर यांचा साखरपुडा झाला.
अनन्या पांडेची चुलत बहीण अलानाने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा
EngagementDainik Gomantak

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Pandey) चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Pandey) हिने मित्र आणि कुटुंबातील सदस्य तिचा बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रे (Ivor McCray) सोबत एंगेजमेंट (Engagement) केली आहे. यावेळी दोघांनी पारंपरिक कपडे घातलेले दिसले. L.A जाण्यापूर्वी अलाना आणि बॉयफ्रेंड इव्होर यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या लग्नाला अजून वेळ आहे.

Engagement
EngagementDainik Gomantak
Summary

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलानाने बॉयफ्रेंड इव्हर मॅकक्रेसोबत उरकला साखरपुडा. अलानाने तिच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

Engagement
EngagementDainik Gomantak
Summary

अलाना ही चिक्की आणि डायना पांडे यांची मुलगी आहे. बिपाशा बसू, लारा दत्ता, महेश भूपती, भावना पांडे, सोहेल खान, सलमान खान, अतुल अग्निहोत्री, निरवान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या एंगेजमेंट सोहळ्याला हजेरी लावली होती.

Engagement
EngagementDainik Gomantak
Summary

या महिन्याच्या सुरुवातीला अलानाच्या प्रियकराने तिला मालदीव मध्ये सुट्टीला गेल्या नंतर समुद्रकिनारी प्रपोज केले होते.

Engagement
EngagementDainik Gomantak
Summary

अलाना सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करण्यासाठी ओळखली जाते, ती अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करत असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com