अनुष्का शर्माचा कॅज्युअल लुक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचा नवीन लुक पाहायला मिळाला.
अनुष्का शर्माचा कॅज्युअल लुक
या फोटोमध्ये अनुष्का एका नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. ही हेअरस्टाईल तिला खूप शोभून दिसत आहे. Instagram/@viralbhayani
Published on
अनुष्का शर्मा पांढऱ्या क्रॉप टॉपवर पांढरा शर्ट परिधान केला आहे. तिने डेनिम जीन्स घातली आहे .
अनुष्का शर्मा पांढऱ्या क्रॉप टॉपवर पांढरा शर्ट परिधान केला आहे. तिने डेनिम जीन्स घातली आहे . Instagram/@viralbhayani
शूटिंगदरम्यान अनुष्काचा हा बिनधास्त लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
शूटिंगदरम्यान अनुष्काचा हा बिनधास्त लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Instagram/@viralbhayani
सोशल मिडियायवर  अनुष्का शर्माचे लाखों चाहते आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतो आहे.
सोशल मिडियायवर अनुष्का शर्माचे लाखों चाहते आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतो आहे. Instagram/@viralbhayani

Related Stories

No stories found.