रसिकांसह कलाकारही इफ्फीच्या प्रेमात

चित्रपटगृहाच्या काळोखात समोरच्या पडद्यावरचे अविष्कार पाहताना रसिकांच्या आनंदाला जो स्पर्श होतो तो स्पर्श चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर बाहेरचे मनमोहक वातावरण पाहूनही होतो. हीच तर गोव्यातल्या इफ्फीची खासियत आहे. हे प्रेमात पडणेच तर आहे. मग अशा मनमोहक वातावरणात आठवणींच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह कुणाला आवरणार...?
रसिकांसह कलाकारही इफ्फीच्या प्रेमात
रसिकांसह कलाकारही इफ्फीच्या प्रेमात Dainik Gomantak
Published on
गौरी नलावडे
गौरी नलावडेDainik Gomantak
जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशीDainik Gomantak
इशिता तनेजा
इशिता तनेजा Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com