बार्देश येथे दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन
Dainik Gomantak

बार्देश येथे दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत बार्देश येथे दाखल
CM नी बार्देश येथे गणरायाचा आशीर्वाद घेतला
CM नी बार्देश येथे गणरायाचा आशीर्वाद घेतलाDainik Gomantak

पीर्ण बार्देश येथे गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेट देऊन गणरायाचा आशीर्वाद घेतला

(At Bardez Chief Minister Pramod Sawant took darshan of Bappa at the residence of Deepak Naik)

मुख्यमंत्र्यासह केले फोटो सेशन
मुख्यमंत्र्यासह केले फोटो सेशनDainik Gomantak

दीपक नाईक यांच्यासह त्यांच्या कु़टुंबियांनी मुख्यमंत्र्यासह केले फोटो सेशन

लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले
लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतलेDainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समवेत दीपक नाईक सदानंद शेट तानावडे यांनी ही लावली हजेरी

भोजनाचा आस्वाद घेताना मुख्यंमंत्री
भोजनाचा आस्वाद घेताना मुख्यंमंत्रीDainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समवेत दीपक नाईक सदानंद शेट तानावडे व नाईक यांच्या कुटुंबीया समवेत घेतला भोजनाचा आस्वाद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली हजेरी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली हजेरीDainik Gomantak

गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली हजेरी

निवांत क्षणी मुख्यमंत्री
निवांत क्षणी मुख्यमंत्रीDainik Gomantak

दीपक नाईक यांच्या निवासस्थानी निवांत क्षणी मुख्यमंत्री तसेच सदानंद शेट तानावडे

दानंद शेट तानावडे, दीपक नाईक
दानंद शेट तानावडे, दीपक नाईकDainik Gomantak

मुख्यमंत्र्यासह आस्वाद घेताना सदानंद शेट तानावडे, दीपक नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com