झोपण्यापूर्वी 'या' पदार्थांचे सेवन टाळावे

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाणे टाळावे.
Avoid these foods before going to bed
Avoid these foods before going to bedDainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

पत्ता गोबी आणि ब्रोकोली खाणे टाळावे. कारण यात अनेक पोषक घटक असतात जे पचायला अवघड असतात. म्हणून झोपण्यापूर्वी असे पदार्थ खाणे टाळावे.

Dainik Gomantak

झोपण्यापूर्वी चीज खाणे टाळावे. कारण आपल्या आरोग्यासाठी ते खूप धोकादायक ठरू शकते.

Dainik Gomantak

कॉफी पिल्याने आपल्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतात यामुळे झोपताना कॉफी पिणे टाळावे.

Dainik Gomantak

झोपण्यापूर्वी डार्क चॉकलेटचे सेवन टाळावे. यामुळे दातांचे आरोग्य घाब होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com