दह्यासोबत 'या' पदार्थांचे सेवन टाळावे

निरोगी आरोग्यासाठी (Health) 'या' पदार्थासोबत दही (Curd) खाणे तळावे.
दह्यासोबत 'या' पदार्थांचे सेवन टाळावे
Curd Dainik Gomantak
Published on
onion
onion Dainik Gomantak

दह्यासोबत कांदा खाल्यास गॅस अथवा अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

Mango
Mango Dainik Gomantak

आंब्यासोबत दही चुकूनही खावू नये. कारण आंबा उष्ण पदार्थ आणि दही थंड पदार्थ असळल्याने पोटामध्ये विषबाधा होऊ शकते.

parathe
parathe Dainik Gomantak

दह्यासोबत पराठे किंवा पाकोडे खाल्यास पचनसंस्था बिघडू शकते. तसेच दह्यातील पोषक घटक शरीराला मिळत नाही.

Fish
Fish Dainik Gomantak

दह्यासोबत मासे खाणे टाळावे. कारण आपल्या पचनसंस्था बिघडू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com