संध्याकाळी पाटणे काणकोण समुद्रकिनाऱ्यावर दिसलेलं निसर्गाचं मनमोहक रूप..!
शुक्रवार, 8 जानेवारी 2021
काणकोण : आज संध्याकाळी पाटणे काणकोण समुद्रकिनाऱ्यावर पाऊस पडत असताना ढगांनी अवघे आभाळ व्यापल्याचे मनमोहक दृश्य दिसून आले.
फोटो सौजन्य - (सोयरू कोमारपंत)
काणकोण : आज संध्याकाळी पाटणे काणकोण समुद्रकिनाऱ्यावर पाऊस पडत असताना ढगांनी अवघे आभाळ व्यापल्याचे मनमोहक दृश्य दिसून आले.
फोटो सौजन्य - (सोयरू कोमारपंत)