Home Remedies: दालचिनी पाठदुखीवर रामबाण उपाय;असा करा वापर

Benefits Of Cinnamon: पाठदुखीच्या समस्येवर जर तुम्हाला सुटका हवी असेल तर दालचिनीचा वापर नक्की करू शकता.
Home Remedies: दालचिनी पाठदुखीवर रामबाण उपाय;असा करा वापर
CinnamonDainik Gomantak
Published on

Benefits Of Cinnamon : पाठदुखीच्या त्रासापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही दालचिनीचा वापर नक्की करू शकता.

Cinnamon
CinnamonDainik Gomantak
Cinnamon
CinnamonDainik Gomantak

अनेक उपचार करूनसुद्धा तुम्हाला जर पाठदुखीवर आराम मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला यावर रामबाण उपाय सांगणार आहोत.

Cinnamon
CinnamonDainik Gomantak

हा उपाय म्हणजेच घरगुती मसाल्यात वापरली जाणारी दालचिनी. ही दालचिनी तुमच्या पाठदुखीच्या त्रासावर नक्कीच आराम मिळवून देऊ शकते. याचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.

Cinnamon
CinnamonDainik Gomantak

स्वयंपाकघरातील दालचिनी ही फक्त चवदारच नसते तर आजारांवरही ती फार उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारख्या अनेक घटकांसह सिनामल्डिहाइड आणि सिनामिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

Cinnamon
CinnamonDainik Gomantak

दालचिनी शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळेच पाठदुखीमध्ये आराम मिळतो.

Cinnamon
CinnamonDainik Gomantak

एका पातेल्यात पाणी टाकून त्यात दालचिनीचे तुकडे किंवा थोडी पावडर टाकून थोडा वेळ उकळवा. नंतर एका कपमध्ये गाळून त्यात मध मिसळून गरमागरम प्या. हे पाणी तुम्ही दिवसातून किमान दोनदा म्हणजेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला पाठदुखीपासून काही दिवसांत आराम मिळू लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.