हिवाळ्यात आवळा खाणे फायदेशीर

हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
हिवाळ्यात आवळा खाणे फायदेशीर
हिवाळ्यात आवळा खाणे फायदेशीर Dainik Gomantak
Published on
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
हिवाळ्यात सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर आवळा फायदेशीर ठरतो.
हिवाळ्यात सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर आवळा फायदेशीर ठरतो. Dainik Gomantak
हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे सकाळी 1 आवळा खाल्यास पोटा संबंधित समस्या दूर होतात.
हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे सकाळी 1 आवळा खाल्यास पोटा संबंधित समस्या दूर होतात. Dainik Gomantak
सकाळी रिकाम्यापोटी आवळा खाल्यास अॅसिडिटीची समस्या दूर होते.
सकाळी रिकाम्यापोटी आवळा खाल्यास अॅसिडिटीची समस्या दूर होते. Dainik Gomantak
आवळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे हृदयविकरच्या समस्या दूर राहतात.
आवळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे हृदयविकरच्या समस्या दूर राहतात. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com