भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह गोवावाले बीच पे..

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) सोशल मिडियावर (Social Media) नेहमीच अॅक्टिव असते.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह गोवावाले बीच पे..
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह गोवावाले बीच पे.. Instagram/@singhakshara
Published on
Instagram/@singhakshara

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते. सध्या तिच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून ती गोव्यात (Goa) सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मिडियावर तिने फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) शेयर करत आहे. या फोटो मध्ये ती शॉर्ट्समध्ये बिचवर (Beach) पोज देताना दिसत आहे.

Instagram/@singhakshara

अक्षरा सिंहने (Akshara Singh) इस्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट केले आहे.

Instagram/@singhakshara

तिने या फोटोखाली लिहिले आहे की एक लहर सबकुछ दूर रखती है. या फोटोवर अनेक लोक कोमेंट्स करत आहेत.

Instagram/@singhakshara

अक्षरा सिंहचे (Akshara Singh) फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने पांढरा टॉप परिधान केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com