Goa मध्ये व्हेकेशन साठी पतीसोबत निघाली भोजपुरी 'क्वीन'!

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा कामातून ब्रेक घेऊन सुट्टी साजरी करण्यासाठी पतीसोबत निघाली गोव्याला.
Goa मध्ये व्हेकेशन साठी पतीसोबत निघाली भोजपुरी 'क्वीन'!
Monalisa And VikrantDainik Gomantak

भोजपुरी (Bhojpuri) 'क्वीन' मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करत असते.

Monalisa And Vikrant
Monalisa And VikrantDainik Gomantak

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा कामातून ब्रेक घेऊन सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्या पतीसोबत जाते आहे. काही काळापूर्वी ती पती विक्रांतसोबत (Monalisa And Vikrant) मालदीवला गेली होती आणि आता ती पुन्हा सुट्टीसाठी निघाली आहे.

Monalisa And Vikrant
Monalisa And VikrantDainik Gomantak

यावेळी मोनालिसा मालदीव नंतर गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार आहे. गोव्याला जाताना तिने मुंबई विमानतळावरती पती विक्रांतसोबतचे फोटो सोशलमीडिया वरती शेअर केले आहेत.

Monalisa And Vikrant
Monalisa And VikrantDainik Gomantak

फोटोंमध्ये विक्रांत आणि मोनालिसा फुल मस्ती करताना आणि वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना मोनालिसाने लिहिले आहे- गोवा... चलो...

Monalisa And Vikrant
Monalisa And VikrantDainik Gomantak
Summary

फोटोंमध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. मोनालिसाने निळ्या रंगाचा शॉर्ट टॉप आणि डेनिम्स परिधान केले आहे. मोनालिसा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com