Birthday Special: जाणून घेऊया पूजा हेगडेबद्दल काही रंजक गोष्टी

अभिनेत्री पूजा हेगडे हिचा आज 31वा वाढदिवस. तिने आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
Birthday Special: जाणून घेऊया पूजा हेगडेबद्दल काही रंजक गोष्टी
2021 साली झालेल्या मिस युनिवर्स इंडिया स्पर्धेत पूजा हेगडे सेकंड रनअप होती. Instagram/@hegdepooja
Published on
यानंतर पूजाने तिच्या अॅक्टिंग करियरची सुरुवात टॉलीवुडमधून सुरुवात केली. तिने 2012मध्ये सुपरहीरो या चित्रपटामध्ये काम केले. याचे दिग्दर्शक  मुगामुडीया  होते.
यानंतर पूजाने तिच्या अॅक्टिंग करियरची सुरुवात टॉलीवुडमधून सुरुवात केली. तिने 2012मध्ये सुपरहीरो या चित्रपटामध्ये काम केले. याचे दिग्दर्शक मुगामुडीया होते.Instagram/@hegdepooja
टॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट करणाऱ्या पूजा हेगडेने 2016 मध्ये मोहन जोदरो या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले.
टॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट करणाऱ्या पूजा हेगडेने 2016 मध्ये मोहन जोदरो या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. Instagram/@hegdepooja
प्रत्येकाला वाटते की आशुतोष गोवारीकर यांनी  या चित्रपटासाठी पूजा हेगडेला निवडले पण तसे नाही. आशुतोषच्या पत्नीने एका जाहिरातीमध्ये पूजाला पहिले होते आणि मग तिने तिच्या पतीला तिच्या नावाची शिफारस केली.
प्रत्येकाला वाटते की आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटासाठी पूजा हेगडेला निवडले पण तसे नाही. आशुतोषच्या पत्नीने एका जाहिरातीमध्ये पूजाला पहिले होते आणि मग तिने तिच्या पतीला तिच्या नावाची शिफारस केली. Instagram/@hegdepooja
पूजा हेगडेला तुलू, कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या पाच भाषा बोलता येतात.   ही बाब खूप कमी लोकांना माहिती आहे.
पूजा हेगडेला तुलू, कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या पाच भाषा बोलता येतात. ही बाब खूप कमी लोकांना माहिती आहे. Instagram/@hegdepooja

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com