ताळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी

सोमवार, 14 डिसेंबर 2020

ताळगाव  :  ताळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी

ताळगाव  :  ताळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. कोविड काळात झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून उत्साह दिसला नसला तरी भाजप व काँग्रेसने दक्षिण व उत्तर गोव्यात बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतांची टक्केवारी घटल्याने मतदारराजाने कल कोणाच्या बाजूने दिला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निकालानंतर पुढील वर्षीच्या पालिका व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे.