पाहा विद्या बालनचा लेटेस्ट एथनिक लुक

साडी क्वीन विद्या बालन (Vidya Balan) एथनिक लुक सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे.
 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya
Published on
 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya

विद्या बालनचा हा लुक सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya

या लेटेस्ट फोटोमध्ये विद्या बालन खूपच सुंदर दिसत आहे.

 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya

फोटोशूटसाठी मोनोक्रोम को- ऑर्ड सेट ची निवड केली आहे.

 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya

या फोटोमध्ये विद्याने को-ऑर्डर क्वार्टर स्लीव्हज व्हाइट आणि ब्लॅक स्ट्रीप्ड क्रॉप टॉप परिधान केला आहे.

 Vidya Balan
Vidya Balan Instagram/@balanvidya

विद्याने फोटोशूटसाठी सुंदर पोज दिले आहेत. तिच्या चाहत्यांना हे फोटोज खूप आवडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com