Bollywood Actress: लग्नानंतर 'या' अभिनेत्रींनी फिल्मी दुनियेला केले गुड-बाय

Actress Quit Film Industry: या यादीत 80 च्या दशकापासून ते आजपर्यंतच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे आहेत
Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak
Published on
Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बबिताने कपूर कुटुंबात लग्नानंतर फिल्मी जगताला अलविदा केला होता. 1971 मध्ये तिने रणधीर कपूरसोबत लग्न केले.

Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

2001 मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने कोणताही चित्रपट साईन केला नाही. ती शेवटची 'लव के लिए कुछ भी करेगा' या चित्रपटात दिसली होती.

Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

Actress Quit Film Industry'रेडी' आणि 'गजनी' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसलेल्या असिनने 2016 मध्ये राहुल शर्मासोबत लग्न केले.

Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

शबाना रझा उर्फ ​​नेहा तिच्या साध्या स्टाइलमुळे प्रसिद्ध आहे. 2006 मध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मनोज बाजपेयी यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने तिच्या करिअरला पूर्णविराम दिला.

Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

अतिशय सुंदर अभिनेत्री आयशा टाकिया 'वॉन्टेड' चित्रपटानंतर खूप चर्चेत होती. 2009 मध्ये फरहान आझमीसोबत लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही.

Actress Quit Film Industry
Actress Quit Film IndustryDainik Gomantak

अक्षय वर्देसोबत लग्न केल्यानंतर समीरा रेड्डी यांनी चित्रपटांपासून दूर राहिली. ती दोन मुलांची आई आहे. सध्या ती सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून खूप चर्चेत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com