Photo: मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा

मौनी रॉयने सोशल मिडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Photo: मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा
Mouni RoyInstagram
Published on
Mouni Roy
Mouni RoyInstagram

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

Mouni Roy
Mouni RoyInstagram

मौनीने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mouni Roy
Mouni RoyInstagram

या फोटोंमध्ये मौनी ने काळ्या रंगाच्या आणि चंदेरी रंगाचं वर्क असलेल लेहेंगा परिधान केला आहे.

Mouni Roy
Mouni RoyInstagram

मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप केला आहे.

Mouni Roy
Mouni RoyInstagram

मौनी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.