बोनी कपूर कुटुंबाला मिळाला दुबईचा 'गोल्डन व्हिसा'

बॉलीवुड निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर यांनी आपला वाढदिवस जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या सोबत दुबईमध्ये साजरा केला.
बोनी कपूर कुटुंबाला मिळाला दुबईचा 'गोल्डन व्हिसा'
बोनी कपूर यांना दुबई सरकारने गोल्डन व्हिसा दिला होता. यावेळी खुशी कपूर आणि जान्हवी कपूर या उपस्थित होत्या. बोनी कपूर यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करत दुबई सरकारचे आभार मानले आहे. Twitter /Boney Kapoor
Published on
बोनी कपूर यांचा 11 नोव्हेंबरला ववाढदिवस होता  आणि त्यांनी आपल्या दोन मुलीसोबत वाढदिवस साजरा केला.
बोनी कपूर यांचा 11 नोव्हेंबरला ववाढदिवस होता आणि त्यांनी आपल्या दोन मुलीसोबत वाढदिवस साजरा केला. Instagram/@janhvikapoor
जान्हवी आणि खुशी दुबईच्या वाळवंटामध्ये मस्ती करतांना दिसल्या होत्या, त्यांनी आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते.
जान्हवी आणि खुशी दुबईच्या वाळवंटामध्ये मस्ती करतांना दिसल्या होत्या, त्यांनी आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. Instagram/@janhvikapoor
बोनी कपूर यांची तिसरी मुलगी अंशूला कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर काही कारणास्तव दुबईला पोहोचू शकले नाही.
बोनी कपूर यांची तिसरी मुलगी अंशूला कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर काही कारणास्तव दुबईला पोहोचू शकले नाही. Dainik Gomantk

Related Stories

No stories found.