Budget friendly Summer Tips: उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी वापरा या भन्नाट कल्पना

उन्हाळ्यात घर थंड आणि बिलाची बचत करायची असेल वापर ही सोपी ट्रिक
Budget friendly Summer Tips
Budget friendly Summer TipsDainik Gomantak
Published on
cooler
cooler Dainik Gomantak

डेझर्ट कूलर हा उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यास मदत करतो. तुम्ही याचा उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्यासाठी वापर करू शकता.

window
window Dainik Gomantak

उन्हाळ्यात घर थंड ठेवणीसाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. घरातील खिडक्याजवळील पडदे पाण्याने ओले करावे, बाहेरील गरम हवा यामुळे थंड होऊन आत येणार आणि घर थंड राहणार.

misting fan
misting fan Dainik Gomantak

मिस्टिंग पंखे वापरणे

मिस्टिंग पंखे अधूनमधून हवेत पाणी उडवतात जे सभोवतालची उष्णता शोषून घेतात आणि बाष्पीभवन झाल्यावर हवा थंड होण्यास मदत करतात. हे पंखे घर थंड ठेवून वेजेची देखील बचत करतात.

fans
fans Dainik Gomantak

उन्हाळ्यात घर थंड राहण्यासाठी तुम्ही एसी लावता पण ज्या रूममध्ये एसी आहे तिच रूम थंड राहते. पूर्ण घर थंड राहण्यासाठी फॅनचा वापर करावा.

lights
lights Dainik Gomantak

उन्हाळ्यामध्ये मंद प्रकाश आलेले लाइट्स वापरावे. विजेची बचत करण्यासाठी LEDs लाइट्स उत्तम आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com