आॅफिसमध्ये सहकाऱ्यांसह कसे वागावे?

Office Tips: आॅफिसमध्ये सहकाऱ्यांसह कसे वागावे हे जाणुम घेउया.
Office Tips
Office TipsDainik Gomantak
Published on
office
officeDainik Gomantak

कामाचे वातावरण

सकारात्मक असल्यास सहकाऱ्यांमध्ये काम करण्याचा वेग वाढतो.

teamwork
teamworkDainik Gomantak

टिमवर्क

आॅफिसमध्ये टिमवर्क केल्याने लवकर विकास होऊ शकतो.

respect
respectDainik Gomantak

आदर

सहकाऱ्यांना नेहमी आदर द्या. यामुळे कामात गती वाढेल.

gossip
gossipDainik Gomantak

गाॅसिप नाही

एका सहकाऱ्यांबद्दल उलट बोलु नये यामुळे गैरसमज निर्माण होतात.

rules
rulesDainik Gomantak

कंपनीचे नियम

कंपनीचे नियम लक्षात घेऊन सहकार्यासह वागावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com