Cannes Throwback Photo: ऐश्वर्या राॅयचे 5 सर्वोत्कृष्ट मॉडर्न-डे प्रिन्सेस गाऊन

Aishwarya Rai Bachchan Photo: यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये अनेक बॉलीवुड कलाकार सहभागी होणार आहे.
Cannes Throwback Photo: ऐश्वर्या राॅयचे 5 सर्वोत्कृष्ट मॉडर्न-डे प्रिन्सेस गाऊन
Aishwarya Rai Bachchan Dainik Gomantak
Published on
Ashi Studio Couture for Cannes 2019
Ashi Studio Couture for Cannes 2019Dainik Gomantak

ऐश्वर्या राॅयने या फेस्टिवलमध्ये Ashi Studio Couture मधील पांढरा शुभ्र सुंदर गाऊन परिधान केला होता.

Michael Cinco Couture for Cannes 2018
Michael Cinco Couture for Cannes 2018Dainik Gomantak

ऐश्वर्याने 2018 च्या कान्स रेड कार्पेटवर दुबई बेस्ड डिझायनर मायकेल सिन्कोचा ड्रामाटिक ने डिझाईन केलेला पर्पल बटरफ्लाय ड्रेस परिधान केला होता. जो फुलपाखराच्या पंखांसारखा दिसत होता.

Ralph & Russo Couture for Cannes 2017
Ralph & Russo Couture for Cannes 2017Dainik Gomantak

या रेड ड्रेसमध्ये ऐश्वर्याने सर्वांचे मन जिंकले होते. ती या रेड कार्पेट अधिक सुंदर दिसत होती.

Michael Cinco Couture for Cannes 2017
Michael Cinco Couture for Cannes 2017Dainik Gomantak

Cannes 2017मध्ये ऐश्वर्याने आकाशी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता.

ean-Louis Sabaji Couture for Cannes 2019
ean-Louis Sabaji Couture for Cannes 2019Dainik Gomantak

ऐश्वर्या तिच्या स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असते. तिने या फोटोमध्ये सोनेरी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेलला दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.