Image Story

पणजी शहरात 13 फेब्रुवारी कार्निव्हल सुरु

Gomantak Times

Carnival starts on 13th February in Panaji city

Carnival starts on 13th February in Panaji city

राज्यातील कार्निव्हल महोत्सव पणजी व मडगाव शहरातच आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा महोत्सवच यावर्षीसाठी रद्द करण्याची मागणी केल्याने या कार्निव्हल महोत्सव होणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र आता सरकारने या महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी मंजूर केला आहे.पणजी शहरात पणजी शहरात 13 फेब्रुवारी कार्निव्हल सुरु होणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु आहे.

Dainik Gomantak
www.dainikgomantak.com