Women Safety Tools: महिलांकडे पेपर स्प्रेसह 'ही' सुरक्षा साधने असणे आवश्यक

आजही मुलींचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतात कारण बलात्कार, छेडछाड यासह महिलांवरील गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत असतात.
Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak
Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

Safety Tools For Women: आपला समाज पुढे जात आहे. कालपर्यंत अनेक कुटुंबात मुलीचा जन्म साजरा केला जात नव्हता. पण आज समाज मुलींना शिक्षण आणि त्यांच्या संगोपनावर खर्च करतात. आता मुली आणि महिला सक्षम होत आहेत आणि कामासाठी घराबाहेरही जातात.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

अनेक घरांमध्ये मुली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात, पण आजही मुलींचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतात कारण बलात्कार, छेडछाड यासह महिलांवरील गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत असतात. अशा परिस्थितीत पोलीस, प्रशासन आणि शासनाकडून मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारच्या मोहिमाही राबवल्या जातात.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

अनेक मुली रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतात किंवा त्यांना रात्री उशिरा घरापासून दूर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी काही आवश्यक सुरक्षा साधने असणे आवश्यक आहे. ज्याच्या मदतीने ते गरज पडल्यास कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळू शकतात. आज आम्ही त्या अत्यावश्यक गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या प्रत्येक मुलीने तिच्या बॅगेत ठेवणे आवश्यक आहे.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

शॉक इफेक्ट सेफ्टी फ्लॅशलाइट

रिचार्जेबल शॉक इफेक्ट सेफ्टी फ्लॅशलाइट हे सर्व महिलांसाठी अतिशय उपयुक्त गॅझेट आहे. सुरक्षिततेसाठी महिला ही उपकरणे त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकतात.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

पेपर स्प्रे

प्रत्येक मुलीजवळ पेपर स्प्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही लहान आकाराच्या स्प्रेला धाग्याने बांधू शकता आणि ते ब्रेसलेट सारखर घालू शकता किंवा बॅगमध्ये किल्लीला लटकवू शकता. हे लिपस्टिक किंवा मोठ्या आकारात देखील येते.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

पेपर जेल

हे पेपर स्प्रेसारखेच आहे परंतु त्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. लांबूनही वापरता येते.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

नेलकटर

तुम्ही तुमच्यासोबत एक छोटा चाकू किंवा नेलकटर देखील घेऊन जाऊ शकता . तुम्ही तुमच्यासोबत स्विस चाकू देखील ठेवू शकता.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

सेफ्टी रॉड्स

तुम्ही तुमच्या पर्समध्ये फोल्ड करण्यायोग्य सेफ्टी रॉड देखील ठेवू शकता. ते कमी जागेत तुम्ही कॅरी करू शकता.

Women Safety Tools
Women Safety ToolsDainik Gomantak

या गोष्टी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही मेट्रोने प्रवास करत असाल तर प्रवासादरम्यान काय काय घेऊन जाता येईल याची खात्री करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com