YRKKH फेम शिवांगी आणि  मोहसिन खान  यांची केमिस्ट्री
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan

YRKKH फेम शिवांगी आणि मोहसिन खान यांची केमिस्ट्री

''ये रिश्ता क्या केहलाता है'' मधील कलाकारांनी दिला निरोप
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin KhanInsta/ nayar_kartik_lover_s

2009 मध्ये सुरू झालेली फेमस मालिका ''ये रिश्ता क्या केहलाता है'' सध्याची टॅाप 'रोमँटिक' सीरियल म्हणून ओळखली जाते. मोहसिन खानने आज 31 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. गेली साडे पाच वर्ष मोहसिन खानने आपला वाढदिवस सेट वरतीच साजरा केला आहे.

Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin KhanInsta/ nayar_kartik_lover_s

मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांच्या ''ये रिश्ता क्या केहलाता है'' सीरियल मधील ऑन स्क्रीन केमेस्ट्रीने यंग जनरेशनला चांगलीच भुरळ घातली आहे. मोहसिन आणि शिवांगी आता ''ये रिश्ता क्या केहलाता है'' मालिके मध्ये दिसुन येणार नाहीत, मालिके मध्ये लवकरच नवीन रोमँटिक कपल दिसुन येणार आहे.

Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin KhanInsta/ nayar_kartik_lover_s

शिवांगी सोबतची माझी सीरियल मधिल केमेस्ट्री ''आमच्या दोघांमधील चांगली मैञी आणि कम्फर्ट लेवलच्या कारणामुळे'' दिसून येते. मी खुप भाग्यशाली आहे की मला शिवांगी सारखी सह-कलाकार मिळाली. आमच्या मधील मैञी ही ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन मध्ये कधीही बदलणार नाही.

Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin KhanInsta/ nayar_kartik_lover_s

''ये रिश्ता क्या केहलाता है'' सीरियलच्या चाहत्यांचा सोशल मीडिया वरती निरोप घेत मोहसिन खानने शेयर केले की, ''ये रिश्ता क्या केहलाता है'' माझ्या पुढील आयुष्यासाठी खुप मोठा अनुभव आहे. ते म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट हा होतोच. ह्या शो चे माझ्या मनामध्ये कायम वेगळे स्थान राहिल. मी ऑन स्क्रीन वरील 'कार्तिक' सोबत खुप जोडला गेलो आहे. ''मी ह्या भुमिकेला खुप मिस करणार आहे''.

Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin Khan
Chemistry of YRKKH fame Shivangi and Mohsin KhanInsta/ nayar_kartik_lover_s

टिम सोबतचे फिरणे मी खुप मिस करणार आहे. ह्या शो मधील प्रत्येक जण माझ्या परिवारातील हिस्सा झाले आहेत. मी त्यांना शुभकामना देतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com