मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी केलं जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान
शनिवार, 12 डिसेंबर 2020
कोळंबी : जिल्हा पंचायत निवडणुकीत पाळी मतदारसंघातील कोळंबी येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि श्रीमती सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी मतदान केलं. यावेळी त्यांनी अन्य नागरिकांप्रमाणेच सर्व नियमांचे पालन करत रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.