Goa Politics: अखेर काँग्रेसला खिंडार; दिवसभरातील सत्तानाट्याची क्षणचित्रे पाहा

काँग्रेसच्या 8 आमदारांनी केला भाजमध्ये प्रवेश
भाजमध्ये प्रवेश
भाजमध्ये प्रवेशDainik Gomantak
Published on
राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची लगबग झाली सूरु
राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची लगबग झाली सूरुDainik Gomantak

आज सकाळपासूनच गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यासह राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची लगबग झाली सूरु (Chief Minister Pramod Sawant said 8 MLAs of Congress in Goa BJP )

पोलिसांची ही करडी नजर
पोलिसांची ही करडी नजरDainik Gomantak

विधानभवनात ये - जा करणाऱ्यांवर पोलिसांची ही करडी नजर

काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अन् मुख्यमंत्री प्रमोद सावंत
काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अन् मुख्यमंत्री प्रमोद सावंत Dainik Gomantak

काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अन् मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात बैठक पार पडली

साधला माध्यमांशी संवाद
साधला माध्यमांशी संवादDainik Gomantak

सकाळी 10 च्या सुमारास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह काँग्रेसच्या 8 नेत्यांनी साधला माध्यमांशी संवाद

विधानभवन समोर केलं स्पष्ट
विधानभवन समोर केलं स्पष्टDainik Gomantak

भाजपने आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे इतर नेते यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 8 आमदारांचा औपचारिकपणे पक्षात प्रवेश केल्याचं केलं स्पष्ट

काँग्रेस नेत्यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारले
काँग्रेस नेत्यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारलेDainik Gomantak

मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि दिलायला लोबो या आठ माजी काँग्रेस नेत्यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारल्याचं केलं जाहीर

काँग्रेसचे आठही आमदार भाजपमध्ये
काँग्रेसचे आठही आमदार भाजपमध्येDainik Gomantak

नुकतेच आम्ही विधानसभेतून बाहेर पडताना आमच्या भाजपमधील प्रवेशासाठीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसचे आठही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच मायकल लोबो यांनी केले स्पष्ट

भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो'
भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो'Dainik Gomantak

काँग्रेसला रामराम ठोकताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी 'भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो' यावर काँग्रेसने विचार करणे आवश्यक असल्याचं म्हटलं

भाजपकडून स्वागत
भाजपकडून स्वागतDainik Gomantak

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच भाजपकडून स्वागत

भाजपच्या नेत्यांनी केले अभिनंदन
भाजपच्या नेत्यांनी केले अभिनंदनDainik Gomantak

भाजपच्या नेत्यांनी केले अभिनंदन

संकल्प आमोणकर ही भाजपात दाखल
संकल्प आमोणकर ही भाजपात दाखल Dainik Gomantak

भाजपवर आगपाखड करणारे संकल्प आमोणकर ही भाजपात दाखल झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या

वेगाने राज्याच्या विकासासाठी काम करु
वेगाने राज्याच्या विकासासाठी काम करुDainik Gomantak

गोवा भाजप आता वेगाने राज्याच्या विकासासाठी काम करेल असे सांगत झाली कार्यक्रमाची सांगता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com