लॉकडाऊनमुळे मडगाव रेल्वेस्थानकावर परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाताना

मंगळवार, 4 मे 2021

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच गोवा सरकारने राज्यामध्ये पाच दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यामधील परप्रांतीय मजूर आपआपल्या गावी निघाले आहेत.